सामान्य विज्ञान (ऑनलाइन प्रश्नमंजुषा )
1.अवस्थांतर हा पदार्थातील ......चा परिणाम असतो.
1.अवस्थांतर हा पदार्थातील ......चा परिणाम असतो.
B)उष्णता.
2.तापमान मोजण्यासाठी ......वापरतात.
C)तापमापी.
3.तापमान...... या एककात मोजतात.
A)अंश सेल्शिअस.
4.उकळत्या पाण्याचे तापमान.....असते.
D)100°C.
5.निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान .....असते.
B)37°C.
6.आइस्क्रीम तयार करण्यासाठी ..... वायू वापरतात.
C)कार्बन डाय ऑक्साइड (शुष्क बर्फ).
7.रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी ..... वायू वापरतात.
D)दर्वरुप नायट्रोजन.
8.स्थायू पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे याला ..... म्हणतात.
A)संप्लवन.
9....... हा संप्लवनशील पदार्थ आहे.
C)आयोडीन.
10. ..... हा सर्वांत कठीण पदार्थ आहे.
D) हिरा.
No comments:
Post a Comment