1. 90°च्या कोनाला ............. असे म्हणतात.
2. 180°च्या कोनाला ............. असे म्हणतात.
3. 360°च्या कोनाला ............. असे म्हणतात.
4. शून्य कोनाचे माप ............ असते.
5. 0°पेक्षा मोठा व 90°पेक्षा लहान असलेल्या कोनाला ............ म्हणतात.
6 90°पेक्षा मोठा व 180°पेक्षा लहान असलेल्या कोनाला ............ म्हणतात.
7. 180°पेक्षा मोठा व 360°पेक्षा लहान असलेल्या कोनाला ............ म्हणतात.
8. 215°मापाचा कोन हा खालीलपैकी ............ प्रकारचा कोन होय.
9. घडयाळात चार वाजता खालीलपैकी ............ कोन होईल.
10. ठीक तीन वाजता तास काटा व मिनिटकाटा यांमध्ये ............ कोन असतो.
No comments:
Post a Comment