1. सूर्यमालेत सूर्य व ग्रह याबरोबर आणखी कोणाकोणाचा समावेश होतो ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
2. सूर्यमालेतील बुध व शुक्र यासह आणखी कोणकोणते ग्रह सहजासहजी पाहता येतात ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
3. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ............. आहे.
B) 6000°C.
4. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत ?
C) आठ.
5. सूर्यमालेतील अंतर्ग्रह कोणते ?
A) बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ.
6. सूर्यमालेतील बहिर्ग्रह कोणते ?
C) गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून.
7. सूर्याच्या कोणत्या बलामुळे सूर्यमालेतील वस्तू त्याच्याभोवती फिरतात ?
B) गुरुत्वीय.
8. सूर्याचा व्यास साधारणत: ............ किमी आहे.
C) 13,92,000 किमी.
9. सूर्याला सर्वांत जवळ असणारा ग्रह कोणता ?
D) बुध.
10. सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता ?
B) शुक्र.
No comments:
Post a Comment