1. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे ?
B) 71%.
2. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे ?
C) 29%.
3. खालीलपैकी महत्वाची नैसर्गिक संसाधने कोणती ?
D) सर्व पर्याय बरोबर.
4. पृथ्वीच्या कोणत्या थरांमध्ये वायू आढळत नाहीत ?
D)बाह्यांबर.
5. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ?
B) 21%.
6. हवेत कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती टक्के असते ?
C) 0.03%.
7. खाद्य पदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू उपयुक्त असतो ?
D)नायट्रोजन.
8. खालीलपैकी कोणता वायू श्वसनास व ज्वलनास मदत करतो ?
A)ऑक्सिजन.
9. अग्निशामक नळकांड्यामध्ये खालील पैकी कोणता वायू वापरतात ?
B)कार्बन डाय-ऑक्साइड.
10. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू उपयुक्त असतो ?
C) कार्बन डाय-ऑक्साइड .
No comments:
Post a Comment