'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

पदार्थाच्या अवस्था व गुणधर्म (2)


1.पाण्याची वाफ थंड होऊन पुन्हा पाणी होणे या क्रियेला .....म्हणतात.





....
B)संघनन.

2.बर्फाला उष्णती दिल्यानंतर त्याचे पुन्हा द्रवात रुपांतर होते.या क्रियेला ..... म्हणतात.





....
C)विलयन.

3.सहज फुटणा-या पदार्थांना ..... म्हणतात.





....
A)ठिसूळ पदार्थ.

4.काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात.या गुणधर्माला ..... म्हणतात.





....
D)स्थितीस्थापकता.

5.द्रव पदार्थ उतारावरून वाहतात. या गुणधर्माला ..... म्हणतात.





....
B) प्रवाहिता.

6.समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ ..... असतात.





....
C) जड.

7.पदार्थांच्या विरघळण्याच्या गुणधर्माला ..... म्हणतात.





....
D) विद्राव्यता.

8.खालीलपैकी कोणता पदार्थ पारदर्शक नाही?





....
A) लोखंड.

9.धातूना ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला ..... म्हणतात.





....
C) वर्धनीयता

10.खालीलपैकी कोणकोणत्या धातूंच्या तारा करता येतात?





....
D) सर्व पर्याय बरोबर.

No comments:

Post a Comment