'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

हवेचे तापमान (2)

1. मसूरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

A) महाराष्ट्र
B) तामिळनाडू
C) उत्तराखंड
D) हिमाचल प्रदेश

2. सागरजलाच्या घनतेतील फरक व वारे यांच्या प्रभावामुळे ........... तयार होतात.

A) हिमनग
B) धुके
C) वादळे
D) सागरी प्रवाह

3. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे सागरी प्रवाह ........... असतात.

A) शीत
B) उबदार
C) उष्ण
D) यांपैकी नाही

4. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे सागरी प्रवाह ........... असतात.

A) उष्ण
B) शीत
C) उबदार
D) यांपैकी नाही

5. एखाद्या किनारी भागाजवळून जर उष्ण प्रवाह वाहत असेल, तर तेथील तापमान ........... .

A) कमी होते
B) स्थिर राहते
C) वाढते
D) यांपैकी नाही

6. एखाद्या किनारी भागाजवळून जर शीत प्रवाह वाहत असेल, तर तेथील तापमान ........... .

A) वाढते
B) कमी होते
C) स्थिर राहते
D) यांपैकी नाही

7. तापमानाचे उर्ध्व वितरण हे .......... या घटकावर अवलंबून असते.

A) अक्षांश
B) समुद्रसानिध्य
C) सागरी प्रवाह
D) उंची

8. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत पृष्ठीय तापमानात जो बदल होतो,त्यास तापमानाचे ............ वितरण म्हणतात.

A) उर्ध्व
B) क्षितिज समांतर
C) यांपैकी नाही

9. नकाशात तापमानाचे वितरण ........... रेषांच्या साहाय्याने दाखवतात.

A) समताप
B) समदाब
C) यांपैकी नाही

10. नकाशावर समान तापमान असणारी ठिकाणे जोडणा-या रेषांना ........... रेषा म्हणतात.

A) समदाब
B) समांतर
C) समताप
D) यांपैकी नाही

No comments:

Post a Comment