'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

कार्य आणि ऊर्जा (2)

1. वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला ........... म्हणतात.





....
B)गतिज ऊर्जा.

2. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या उर्जेला ........... म्हणतात.





....
A) स्थितिज ऊर्जा.

3. धरणात उंचावर साठवलेल्या पाण्यामध्ये .......... ऊर्जा असते. .





....
C) स्थितिज ऊर्जा.

4. घराच्या उतरत्या छपरावरून सोडलेल्या चेंडूमध्ये .......... ऊर्जा असते.





....
D) गतिज ऊर्जा.

5. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ............ म्हणतात.





....
B) ऊर्जा.

6. दिवाळीतील भुईनळ्यामध्ये ........... ऊर्जेचे रुपांतरण प्रकाश ऊर्जेमध्ये होते.





....
C) रासायनिक.

7. सौर चूल हे सूर्याच्या .......... ऊर्जेचे उपयोजन आहे.





....
D) उष्णता.

8. सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या .......... ऊर्जेचे उपयोजन आहे.





....
C) प्रकाश.

9. ताणलेला धनुष्यबाण हे .......... ऊर्जेचे उदाहरण आहे.





....
B) स्थितिज ऊर्जा.

10. वनस्पतीमध्ये अन्न कोणत्या ऊर्जेच्या स्वरुपात साठवले जाते ?





....
D) रासायनिक ऊर्जा.

No comments:

Post a Comment