1. आवाजाला शास्त्रीय भाषेत ........... असे म्हणतात.
C) ध्वनी.
2. ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूचे .......... होणे आवश्यक असते.
D) कंपन.
3. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो, तिला .......... म्हणतात.
A) ध्वनी स्त्रोत.
4. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजे .......... होय.
D) ध्वनीशास्त्र.
5. ध्वनीची तीव्रता ........... मध्ये मोजतात.
B) डेसिबल.
6. आपल्या घशातील ............ मध्ये असणा-या ध्वनीतंतूंच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो.
D) स्वरयंत्र.
7. ध्वनीचे प्रसारण कोणकोणत्या माध्यमातून होते ?
C) वरील सर्व पर्याय बरोबर.
8. ध्वनीचे प्रसारण ............. मधून होत नाही.
D) निर्वात जागा.
9. नकोशा वाटणा-या अनियमित व मोठ्या आवाजाला .......... म्हणतात.
A) गोंगाट.
10. ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास ............ असणारा ध्वनी होय.
B) त्रासदायक.
ध्वनी विषयी चांगली माहिती मिळाली.
ReplyDeleteAwesome....
ReplyDelete👌⚘🌹
������������������
ReplyDelete👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍
ReplyDelete