1. टेकूपासून भार पर्यंतच्या तरफेच्या भागाला ........... म्हणतात.
C) भारभुजा.
2. टेकूपासून बला पर्यंतच्या तरफेच्या भागाला ........... म्हणतात.
D) बलभुजा.
3. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तरफेचे किती प्रकार पडतात ?
A) तीन.
4. तरफेच्या पहिल्या प्रकारामध्ये .......... मध्यभागी असतो.
C) टेकू.
5. तरफेच्या दुस-यां प्रकारामध्ये .......... मध्यभागी असतो.
B) भार.
6. तरफेच्या तिस-या प्रकारामध्ये .......... मध्यभागी असतो.
C) बल.
7. वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या अशा रचनेला ........... म्हणतात.
C) कप्पी.
8. विहिरीतून पाणी काढणे या कामासाठी कोणते यंत्र वापराल ?
D) कप्पी.
9. भारभुजांच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब होत जाते, तसतसे वजन उचलण्यासाठी .......... बल लावावे लागते.
A) कमी.
10. पापड भाजण्यासाठी खालीलपैकी कोणते यंत्र वापरावे ?
B) चिमटा.
No comments:
Post a Comment