'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

विश्वाचे अंतरंग (4)

1. सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणा-या खगोलीय वस्तूंना ............ म्हणतात.





....
D) उपग्रह.

2. खालीलपैकी कोणत्या ग्रहांना एकही उपग्रह नाही ?





....
B) बुध व शुक्र.

3. चंद्राचा भ्रमणकाळ व परिवलन काळ ............ दिवस आहे.





....
A) 27.3.

4. सूर्यमालेत खालीलपैकी कोणत्या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट् टा आहे ?





....
C) मंगळ व गुरू.

5. सूर्यमालेतील बटुग्रह कोणता ?





....
A) प्लुटो.

6. सूर्यमालेबाहेरुन सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणा-या अशनी गोलांना ........... म्हणतात.





....
C) धूमकेतू.

7. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास किती वर्षे लागतात ?





....
B) 76 वर्षे.

8. महाराष्ट्रातील कोणते सरोवर अशनीच्या आघाताने तयार झाले आहे ?





....
C) लोणार.

9. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला 'वादळी ग्रह' असेही म्हणतात ?





....
D) गुरू.

10. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या माहितीच्या आधारे धूमकेतूचे 'डर्टी स्नोबॉल' असे नामकरण करणेत आले ?





....
B) फ्रेड व्हिपल.

1 comment: