1. कुलू जिल्ह्यात असणारे मनाली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
A) महाराष्ट्रB) तामिळनाडू
C) हिमाचल प्रदेश
D) उत्तराखंड
2. नकाशावर समान तापमान असणारी ठिकाणे जोडणा-या रेषांना ........... रेषा म्हणतात..
A) समदाबB) समताप
C) समांतर
D) यांपैकी नाही
3. ज्या प्रदेशात तापमानात जलद फरक पडतो, तेथे समताप रेषांमधील अंतर ........... असते.
A) जास्तB) कमी
C) यांपैकी नाही
4. ज्या प्रदेशात तापमानात मंद गतीने फरक पडतो, तेथे समताप रेषांमधील अंतर ........... असते.
A) जास्तB) कमी
C) यांपैकी नाही
5. समताप रेषा सर्वसाधारणपणे .............. समांतर असतात .
A) रेखावृत्तांनाB) अक्षवृत्तांना
C) यांपैकी नाही
6. पृथ्वीवर विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत तापमानातील फरकानुसार पडणारे तापमान पट् टे कोणते ?
A) उष्ण पट् टाB) समशीतोष्ण पट् टा
C) शीत पट् टा
D) वरील सर्व पर्याय बरोबर
7. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 23°30'अक्षवृत्तापर्यंतच्या प्रदेशास ..........पट् टा म्हणतात.
A) समशीतोष्णB) शात
C) उष्ण
D) यांपैकी नाही
8. 23°30'ते 66°30'उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानच्या प्रदेशास ..........पट् टा म्हणतात.
A) उष्णB) समशीतोष्ण
C) शीत
D) यांपैकी नाही
9. 66°30'ते 90°उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यानच्या प्रदेशास ..........पट् टा म्हणतात.
A) शीतB) उष्ण
C) समशीतोष्ण
D) यांपैकी नाही
10. साध्या तापमापकात तापमान दर्शविण्यासाठी ........... हा पदार्थ वापरतात.
A) शिशेB) कथील
C) पारा
D) जस्त
No comments:
Post a Comment