1. वस्तूवरील ............म्हणजे त्या वस्तूचे वजन होय.
B) गुरुत्वीय बल.
2. सूर्यमालेतील सूर्य व ग्रह यामध्ये कोणते बल कार्यरत असते ?
A) गुरुत्वीय बल.
3. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला ........... म्हणतात .
C) चुंबकीय बल .
4. घर्षण बल हे नेहमी वस्तूच्या गतीच्या .......... दिशेने कार्य करते.
D) विरुद् ध.
5. खडबडीत पृष्ठभागापेक्षा गुळगुळीत पृष्ठभागामध्ये निर्माण होणारे घर्षण बल ............ असते.
B) कमी.
6. घर्षणामुळे रबर,प्लास्टिक,एबोनाईट यासारख्या पदार्थावर विद्यतभार निर्माण होतो. अशा विद्यतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला .......... म्हणतात.
C) स्थितिक विद्युत बल .
7. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी कोणते बल लावावे लागते ?
D) स्नायू बल.
8. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी .......... बलाचा उपयोग होतो.
A) चुंबकीय बल
9. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले जाते तेव्हा कोणते बल लावले जाते ?
B) घर्षण बल.
10. खालीलपैकी गुरुत्वीय बलाचे उदाहरण कोणते ?
C) ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर पडणे.
Excellent.👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDelete