1. खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता ?
B) पॅरामेशियम.
2. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेची स्थापना ............ साली झाली.
C) 1890.
3. ........ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
D) गांडूळ.
4. खालीलपैकी अन्नाची नासाडी करणारे प्राणी कोणते ?
D)वरील सर्व पर्याय बरोबर.
5. खालीलपैकी विषारी वनस्पती कोणती ?
B) धोतरा.
6. खालीलपैकी पाण्यात वाढणारी वनस्पती कोणती ?
C) शैवाल.
7. खालीलपैकी कीटकभक्षी वनस्पती कोणती ?
A) घटपर्णी .
8. खालीलपैकी परपोषी वनस्पती कोणत्या ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
9. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वांत प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले ?
B)कॅरोलस लिनियस.
10. वनस्पतींचे खोडाचा आकार व उंचीनुसार प्रकार कोणते ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
No comments:
Post a Comment