'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

पोषण आणि आहार (1)

1.सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व इतर कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला ...... म्हणतात.





....
C) पोषण.

2.खालीलपैकी ऊर्जादायी पोषकत्त्वे कोणती?





....
B) कर्बोदके.

3.तेल,तूप,लोणी हे ...... पदार्थ आहेत.





....
A)स्निग्ध पदार्थ.

4.अन्नपदार्थांपासून मिळणारी ऊर्जा मोजण्यासाठी ...... हे एकक वापरतात.





....
D) किलोकॅलरी.

5.वाढत्या वयातील मुला-मुलींना रोज साधारणपणे ...... किलोकॅलरी ऊर्जा अन्नातून मिळणे गरजेचे असते.





....
B) 2000-2500.

6.लोह खनिजाच्या अभावी ...... हा आजार (विकार) होतो.





....
C) अॅनिमिया (पंडूरोग).

7.खालीलपैकी प्रथिनयुक्त पदार्थ कोणते?





....
D) सर्व पर्याय बरोबर.

8.गलगंड हा विकार खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावी होतो?





....
A) आयोडीन.

9.खालीलपैकी जल-विद्राव्य जीवनसत्वे कोणती?





....
C) B व C.

10. A,D,E व K ही जीवनसत्वे ...... मध्ये विरघळतात.





....
A) मेद.

No comments:

Post a Comment