'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

वारे (2)

1. पूर्वीय वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट् टयाकडून ............ कडे वाहतात.

A) ध्रुवीय जास्त दाबाचा पट् टा
B) उप ध्रुवीय कमी दाबाचा पट् टा
C) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट् टा
D) यांपैकी नाही

2. पश्चिमी वारे दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट् टयाकडून ............ कडे वाहतात.

A) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट् टा
B) उप ध्रुवीय कमी दाबाचा पट् टा
C) ध्रुवीय जास्त दाबाचा पट् टा
D) यांपैकी नाही

3. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट् टयाकडून उप ध्रुवीय कमी दाबाचा पट् टयाकडे वाहणा-या वा-यांना............ वारे म्हणतात.

A) ध्रुवीय वारे
B) ग्रहीय वारे
C) पश्चिमी वारे
D) प्रत्यावर्त वारे

4. जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, त्यांना ................ असे म्हणतात.

A) आवर्त वारे
B) स्थानिक वारे
C) दरीय वारे
D) पर्वतीय वारे

5. दरी क्षेत्रात दिवसा दरीतून पर्वत शिखराकडे वाहणा-या वा-यांना ............ असे म्हणतात.

A) पर्वतीय वारे
B) आवर्त वारे
C) दरीय वारे
D) प्रत्यावर्त वारे

6. दरी क्षेत्रात रात्री पर्वत शिखराकडून दरीकडे वाहणा-या वा-यांना ............ असे म्हणतात.

A) आवर्त वारे



7. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणा-या वा-यांना ............ वारे म्हणतात.

A) खारे वारे



8. रात्री जमिनीवरुन समुद्राकडे वाहणा-या वा-यांना ............ वारे म्हणतात.

A) खारे वारे



9. पृथ्वी पृष्ठभागावर जे वारे ऋतूमानानुसार म्हणजे उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात, त्यांना ............ वारे म्हणतात.

A) ग्रहीय वारे



10. एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यांना ............ वारे म्हणतात.

A) स्थानिक वारे



11. एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यांना ............ वारे म्हणतात.

A) स्थानिक वारे



12. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात ............ हे उष्ण वारे वाहतात.

A) फाँन



No comments:

Post a Comment