1. मानवी कवटीमध्ये एकूण ........ हाडे असतात. .
C) 22.
2.कवटीमुळे आपल्या शरीरातील ..........चे संरक्षण होते.
B) मेंदू.
3. छातीमध्ये एक उभे चपटे हाड असते. त्याला ........ म्हणतात.
A) उरोस्थी.
4. छातीमधील उरोस्थी या हाडाला बरगड्यांच्या .......... जोड्या जोडलेल्या असतात.
D) 12.
5. छातीच्या पिंज-यामध्ये एकूण ........ हाडे असतात.
B) 25.
6 कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांशी उभी सरळ जोडून ........ तयार होतो.
C) पाठीचा कणा.
7. चल सांध्याचे प्रकार कोणते आहेत ?
D) सर्व पर्याय बरोबर.
8. कानातील ........ हे आपल्या शरीरातील सर्वांत लहान हाड आहे.
A) कडी.
9. मांडीतील ........ हे मानवी शरीरातील सर्वांत लांब व मजबूत हाड आहे.
C) उर्विका.
10. मेंदूतून निघणा-या चेतारज्जूचे संरक्षण ............ मुळे होते.
A) पाठीचा कणा.
No comments:
Post a Comment