1. हवेतील उष्णतेच्या प्रमाणाला ............ असे म्हणतात.
A) वायूदाबB) हवामान
C) तापमान
D) पर्जन्यमान
2. हवेचे तापमान मोजण्यासाठी ........... हे उपकरण वापरतात.
A) पर्जन्यमापकB) वायूदाबमापक
C) कॅलरीमापी
D) तापमापक
3. हवेचे तापमान ........... या एककात सांगतात.
A) मिलीबारB) मिलीमीटर
C) अंश सेल्शियस
D) यांपैकी नाही
4. तापमानावर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते ?
A) अक्षांश( विषुववृत्तापासूनचे अंतर )B) समुद्रसपाटीपासूनची उंची
C) समुद्रसानिध्य
D) सागरी प्रवाह
E) वरील सर्व पर्याय बरोबर
5. विषुववृत्ताच्या भागात सूर्यकिरण सर्वसाधारण ........... पडतात.
A) आडवेB) तिरपे
C) लंबरूप
D) यांपैकी नाही
6. विषुववृत्तापासून दूरच्या भागात सूर्यकिरण ............. पडतात.
A) वक्रB) तिरपे
C) लंबरूप
D) यांपैकी नाही
7. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे तापमान ............ होत जाते.
A) स्थिरB) मध्यम
C) जास्त
D) कमी
8. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तपांबरामध्ये हवेचे तापमान ............ होत जाते.
A) जास्तB) कमी
C) मध्यम
D) स्थिर
9. समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा दिवसा हवेचे तापमान ........... असते.
A) कमीB) जास्त
C) मध्यम
D) यांपैकी नाही
10. समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा रात्री हवेचे तापमान ........... असते.
A) कमीB) मध्यम
C) जास्त
D) यांपैकी नाही
उत्कृष्ट ब्लॉग.
ReplyDeleteThanks a lot......
Delete