'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

कार्य आणि ऊर्जा (4)

1. पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत ........... आहे.





....
C) सूर्य.

2. ऊर्जा स्त्रोतांचे प्रमुख प्रकार कोणते ?






....
D) पर्याय A व C बरोबर.

3. खालीलपैकी कोणते ऊर्जास्त्रोत पुन्हा निर्माण करता येत नाहीत ?





....
A) पारंपारिक ( अनवीकरणीय ) ऊर्जा स्त्रोत .

4. खालीलपैकी पारंपारिक ऊर्जास्त्रोत कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

5. खालीलपैकी कोणते ऊर्जास्त्रोत अक्षय व अखंड आहेत ?





....
B) अपारंपारिक ( नवीकरणीय ) ऊर्जा स्त्रोत.

6. खालीलपैकी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे कोणती ?






....
E) वरील सर्व पर्याय बरोबर.

7. पाणी गरम करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?





....
C) सौर जलतापक.

8. खालीलपैकी कोणत्या उपकरणामुळे विद्युत ऊर्जा मिळवणे शक्य झाले आहे ?





....
B) सौर विद्युत घट.

9. पवन चक्कीमध्ये .......... चा वापर करुन विद्युत निर्मिती केली जाते.





....
A) वारा.

10. अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती मूलद्रव्ये वापरतात ?





....
B) युरेनिअम, थोरिअम.

11. ज्या ऊर्जास्त्रोतांच्या वापरामधून कार्बन, धूर व त्याचे विविध घटक निर्माण होत नाहीत,अशा ऊर्जास्त्रोतांना ........... म्हणतात.





....
C) हरित ऊर्जा स्त्रोत.

No comments:

Post a Comment