'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

वारे (1)

1. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वायूदाबातील फरकामुळे जास्त दाबाच्या पट् टयाकडून कमी दाबाच्या पट् टयाकडे हवेची क्षितिज समांतर हालचाल होते, त्याला ............ असे म्हणतात.

A) हवामान
B) पाऊस
C) वारा
D) ढग

2. वायूदाबातील फरक जेथे अधिक असतो, तेथे वारे ............ वाहतात.

A) मंद
B) वेगाने
C) यांपैकी नाही

3. वायूदाबातील फरक जेथे कमी असतो,तेथे वारे ............... गतीने वाहतात.

A) मंद
B) अधिक
C) यांपैकी नाही

4. वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे ओळखण्यासाठी ................ हे उपकरण वापरतात.

A) पर्जन्यमापक
B) वातदिशादर्शक
C) तापमापक
D) वायूदाबमापक

5. वा-याचा वेग ............ या परिमाणात मोजतात.

A) अंश सेल्शिअस
B) किमी / तास
C) मिलीमीटर
D) मिलीबार

6. वा-याची मूळ दिशा ............ दाबाकडून ............ दाबाकडे असते.

A) जास्त, जास्त



7. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून ............ कडे वळतात.

A) उजवी


8. दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून ............ कडे वळतात.

A) उजवी


9. वा-यांचे प्रमुख प्रकार खालीलपैकी कोणते ?

A) ग्रहीय वारे



10. पृथ्वीवर ............ वारे हे वर्षभर नियमितपणे वाहतात.

A) स्थानिक वारे



No comments:

Post a Comment