'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

कार्य आणि ऊर्जा (3)

1. पृथ्वीला प्रकाश व ऊर्जा कोणापासून मिळते ?





....
C) सूर्य.

2. इंधनाच्या ज्वलनाने .......... ऊर्जेची निर्मिती होते.





....
D) उष्णता ऊर्जा.

3. स्वयंपाक घरात ............ ऊर्जेचा सतत वापर होतो.





....
A) उष्णता ऊर्जा .

4. सूर्यप्रकाशात .......... ऊर्जा असते.





....
D) उष्णता ऊर्जा.

5. खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करणेसाठी .......... ऊर्जेचा वापर केला जातो.





....
B) ध्वनि ऊर्जा.

6. लेड अॅसिड बॅटरीमध्ये होणा-या रासायनिक क्रियेने .......... ऊर्जा  निर्माण होते.





....
C) विद्युत.

7. खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युत ऊर्जेचे रुपांतरण प्रकाश ऊर्जेमध्ये होते ?





....
D) विजेचा बल्ब (दिवा).

8. खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युत ऊर्जेचे रुपांतरण गतिज ऊर्जेमध्ये होते ?





....
C) पंखा.

9. खालीलपैकी कोणत्या साधनामध्ये विद्युत ऊर्जेचे रुपांतरण उष्णता ऊर्जेमध्ये होते ?




    पंखा
....
B) ओव्हन.

10. रेडिओ चालू केल्यास विद्युत ऊर्जेचे रुपांतर ........... मध्ये होते.





....
B) ध्वनि ऊर्जा.

No comments:

Post a Comment