'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

हवेचा दाब (2)

1. समान वायूदाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात, त्या रेषेला ............ म्हणतात.

A) समताप
B) समक्षार
C) समदाब
D) यांपैकी नाही

2. खालीलपैकी वायूदाब पट् टे कोणते ?

A) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट् टा
B) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट् टे
C) उपध्रुवीय कमी दाबाचे पट् टे
D) ध्रुवीय जास्त दाबाचे पट् टे
E) वरील सर्व पर्याय बरोबर

3. 5°उत्तर व 5°दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान ........... दाबाचा पट् टा आहे.

A) विषुववृत्तीय कमी
B) ध्रुवीय जास्त
C) उपध्रुवीय कमी
D) मध्य अक्षवृत्तीय जास्त

4. उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांदरम्यान ........... दाबाचा पट् टा आहे.

A) उपध्रुवीय कमी
B) ध्रुवीय जास्त
C) विषुववृत्तीय कमी
D) मध्य अक्षवृत्तीय जास्त

5. उत्तर व दक्षिण गोलार्धात 55° ते 65°अक्षवृत्तांदरम्यान ........... दाबाचा पट् टा आहे.

A) मध्य अक्षवृत्तीय जास्त
B) ध्रुवीय जास्त
C) उपध्रुवीय कमी
D) विषुववृत्तीय कमी

6. वायूदाब पट् टे सूर्याच्या भासमान भ्रमणानुसार सुमारे ........... उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकतात.

A) 4°ते 7°
B) 5°ते 9°
C) 7°ते 9°
D) 5°ते 7°

7. वायूदाब मोजण्यासाठी ............ वापरतात .

A) पर्जन्यमापक
B) वायूदाबमापक
C) तापमापक
D) यांपैकी नाही

8. वायूदाब .......... या परिमाणात सांगतात.

A) मिलीमीटर
B) मिलीलीटर
C) मिलीबार
D) मिलीग्रॅम

9. उंच गेल्यावर हवा ........... होते.

A) विरळ
B) दाट
C) घन
C) उष्ण

10. उत्तर गोलार्धात उपध्रुवीय कमी दाबाच्या पट् ट्यात समदाब रेषा एकमेकींना ........... असतात.

A) लंब
B) वर्तुळाकार
C) समांतर
D) यांपैकी नाही

No comments:

Post a Comment