'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

स्थानिक वेळ व आंतरराष्ट्रीय वाररेषा

1. पृथ्वीवरील एखाद्या भागातील स्थानिक वेळ समजण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते ?

A) स्थानिक वेळ
B) त्या ठिकाणचे रेखावृत्त
C) ज्या ठिकाणची स्थानिक वेळ शोधायची आहे त्या ठिकाणचे रेखावृत्त
D) वरील सर्व पर्याय बरोबर

2. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास ............ तास लागतात.

A) 7 तास
B) 26 तास
C) 24 तास
D) 22 तास

3. पृथ्वी स्वतःभोवती ............... अंशात फिरते.

A) 360°  
B) 240°  
C) 180°  
D) 90°  

4. पृथ्वीला स्वतःभोवती 1 अंश अंतर फिरण्यास ................ मिनिटे लागतात.

A) 6 मिनिटे
B) 4 मिनिटे
C) 10 मिनिटे
D) 5 मिनिटे

5. ............ अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ म्हणून मानली जाते.

A) 180 अंश
B) 0 अंश
C) 90 अंश
D) 45 अंश

6. 15 अंश अंतरावरील रेखावृत्तांतील स्थानिक वेळेत ............ इतका फरक असतो.

A) 4 मिनिटे



7. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वारातील बदल ............ रेखावृत्तावर होतो.

A) 0°



8. जर 15° पूर्व रेखावृत्तावर सकाळचे दहा वाजले असतील तर 30° पश्चिम रेखावृत्तावर ............ वाजले असतील.

A) सकाळचे सात



9. जर 30° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर 60° पूर्व रेखावृत्तावर ............ वाजले असतील.

A) दुपारचे तीन



10. पृथ्वीवर ............ दिशेने प्रवास करणा-या व्यक्तीने जर 180°रेखावृत्त ओलांडले तर पुढचा वार आहे असे मानावे लागते .

A) पश्चिम



1 comment: