'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

सजीव सृष्टी (3)

1. वनस्पती पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात अन्ननिर्मिती करतात,या प्रक्रियेला ............ म्हणतात.





....
B) प्रकाश संश्लेषण.

2. वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत ............ वायू बाहेर टाकतात.





....
C) ऑक्सिजन.

3. वनस्पतींमधील ............ मुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात.





....
D) हरितद्रव्य.

4. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच ........... म्हणतात.





....
C)श्वसन.

5. मासा ............. च्या साहाय्याने श्वसन करतो.





....
B) कल्ले.

6. प्राण्यांच्या शरीरात होणा-या अनेक क्रियांमधून तयार होणारे निरुपयोगी, टाकाऊ उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला ............ म्हणतात.





....
C) उत्सर्जन.

7. शहामृग हा पक्षी सुमारे ............ वर्षे जगतो.





....
A) 50 वर्षे .

8. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला ............ म्हणतात.





....
C) चेतनाक्षमता.

9. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बेटावर आढळणा-या महाकासवाचे आयुर्मान सुमारे ............ वर्षे असते.





....
B)170 वर्षे.

10. सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे ............ होय.





....
C) पेशी.

1 comment: