"शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.
****************
काही मिळाले
किंवा नाही मिळाले.......
तो नशिबाचा खेळ आहे.....
पण प्रयत्न इतके करा
की परमेश्वराला देणं भागच पडेल.......
**************
चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा
चुकलात जरी,
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.
***************
माझं कसं होईल, हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्या प्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट या गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
***************
कॅलेंडर नेहमी तारीख बदलत असते...
पण एक दिवस असा येतो की कॅलेंडरच बदलून जातं..!!
त्यामुळे संयम बाळगा, वेळ प्रत्येकाची येते...!!!
*†**************
संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा.
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामधे क्षमता असते.
*****************
अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
******************
काय करायचे आहे
हे ठरवणे जेवढे महत्त्वाचे आहे;
काय करायचे नाही
हे ठरवणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.
************
देणारा हा नेहमी सर्वश्रेष्ठच असतो …..…
मग तो आधाराचा शब्द असो
वा अडचणीच्या वेळी दिलेला
मदतीचा हात.......
*****************
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
तर तो शब्दांनाही असतो.
**************
Woods are lovely,dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep
Charles Wordsworth
********************
शुन्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे
ती आयत्या पिठावर रेघा मारण्यात नाही.
******************
आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते
फक्त विचार Positive पाहिजे.
******************
जीवनातील प्रत्येक काम असे करा की
लोक फक्त तुमची नक्कल करतील
बरोबरी नाही.
*****************
*जीवनात दहा वेळा*
*पराभव होऊ द्या*
*परंतु*
*एकदाच असे जिंका की.....*
*लोक तुम्हाला*
*कायम लक्षात ठेवतील*
***********
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..
*************
या धावत्या जगात चार.......
गोष्टी कधीही बदलू शकतात....
विचार,निर्णय.....
माणूस आणि प्रेम....!
एक गोष्ट कधीच बदलत नाही....
ती म्हणजे मैत्री....!
****************
यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं...
कारण यशाचे मोजमाप लोक करतात ,
आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करतं!!
**************
सृष्टी कितीही बदलली
तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!
पण दृष्टी बदलली तर
नक्कीच सुखी होतो....
***************
"शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.
******************
माणसाने कितीही प्रयत्न केले तरी, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर, आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा, कोणाचीच साथ देत नाही...!!
*****************
.."कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,
"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!
कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.
*****************
*परंतु*
*एकदाच असे जिंका की.....*
*लोक तुम्हाला*
*कायम लक्षात ठेवतील*
***********
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..
*************
या धावत्या जगात चार.......
गोष्टी कधीही बदलू शकतात....
विचार,निर्णय.....
माणूस आणि प्रेम....!
एक गोष्ट कधीच बदलत नाही....
ती म्हणजे मैत्री....!
****************
यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं...
कारण यशाचे मोजमाप लोक करतात ,
आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करतं!!
**************
सृष्टी कितीही बदलली
तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!
पण दृष्टी बदलली तर
नक्कीच सुखी होतो....
***************
"शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.
******************
माणसाने कितीही प्रयत्न केले तरी, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर, आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा, कोणाचीच साथ देत नाही...!!
*****************
.."कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,
"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!
कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.
*****************
No comments:
Post a Comment