'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

पूर्णांक संख्या

पूर्णांक संख्या

योग्य पर्याय निवडा.

1.मोजसंख्यांनाच ............ संख्या असेही म्हणतात.

2.शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्यासमूह म्हणजे ............ होय.

3.धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, त्याला ............ म्हणतात.

4.संख्यारेषेवर ज्या बिंदूशी 0 (शून्य) ही संख्या दाखवली जाते,त्या बिंदूला ............ म्हणतात.

5.संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे ............ संख्या असतात.

6.संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे ............ संख्या असतात.

7.कोणत्याही संख्येत एखादी धन संख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर त्या संख्येपासून ............कडे तेवढे एकक पुढे जाणे.

8.कोणत्याही संख्येत एखादी ऋण संख्या मिळवणे म्हणजे संख्यारेषेवर त्या संख्येपासून ............कडे तेवढे एकक मागे जाणे.

9.संख्यारेषेवर शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असणा-या संख्यांना ............ संख्या म्हणतात.

10.एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुस-या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत ............ होय.

No comments:

Post a Comment