'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

साधी यंत्रे (1)

1. दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात, त्यांना ........... म्हणतात.





....
C) यंत्रे.

2. साध्या, सोप्या व सहज हाताळता येणा-या यंत्रांना ............ म्हणतात.





....
D) साधी यंत्रे.

3. खालीलपैकी कोणत्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते ?





....
A) गुंतागुंतीची यंत्रे.

4. खालीलपैकी साधी यंत्रे कोणती ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

5. उतरणीची लांबी जितकी कमी तितके वजन ........... जाणवते.




....
B) जास्त.

6. 'आर्किमिडीज स्क्रू ' या यंत्रांचा शोध कोणी लावला ?





....
D) आर्किमिडीज.

7. कु-हाड, सुरी, पटाशी, सुई, खिळा ही .......... या साध्या यंत्रांची उदाहरणे आहेत.





....
C) पाचर.

8. तरफेचे भाग खालीलपैकी कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

9. तरफेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो, त्याला .......... म्हणतात.





....
A)तरफेचा टेकू.

10. तरफेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद् ध तरफ कार्य करते, तिला .......... म्हणतात.





....
B) भार.

No comments:

Post a Comment