1. ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वत: प्रकाशाचे स्त्रोत किंवा उगमस्थान आहेत, त्यांना ........... असे म्हणतात.
B) दीप्तीमान वस्तू किंवा पदार्थ.
2. ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वत: प्रकाशाचे स्त्रोत किंवा उगमस्थान नाहीत, त्यांना ........... असे म्हणतात.
A) दीप्तीहीन वस्तू किंवा पदार्थ.
3.खालीलपैकी प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान कोणते ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
4. खालीलपैकी प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थाने कोणती ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
5. प्रकाशाचे संक्रमण ........... रेषेत होते.
C) सरळ.
6. कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागापासून प्रकाशाचे ............ होणे आवश्यक असते.
A) परावर्तन.
7. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून ............ झाल्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो.
C) परावर्तित.
8. सूचीछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये प्रतिमा ............. दिसते.
D) उलटी.
9. प्रकाशाच्या मार्गात .......... वस्तू आल्याने, त्या वस्तूची सावली निर्माण होते.
A) अपारदर्शक.
10. सूर्याच्या पांढ-या प्रकाशात ............ रंग असतात.
B) सात.
No comments:
Post a Comment