1.दोन बिंदू जोडून तयार होणा-या आकृतीला ............. असे म्हणतात.
2. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे ............ होय.
3. एका बिंदूतून ............ रेषा काढता येतात.
4. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात, तेव्हा त्या रेषांना ............ म्हणतात.
5. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात, तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूला ............ म्हणतात.
6............. भिन्न बिंदूमधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते.
7. जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात, त्यांना ............ म्हणतात.
8. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात, त्यांना ............ म्हणतात.
9. सपाट व चोहोबाजूंना अमर्याद पृष्ठभागाला गणिती भाषेत ............ म्हणतात.
10. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणा-या रेषांना ............ म्हणतात.
Thanks......
Thanks......
ReplyDelete