'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

प्रकाश व छायानिर्मिती (2)

1. सर्वांत मोठी सूर्य तबकडी ........... येथे आहे.





....
B) जंतर मंतर (नवी दिल्ली).

2. भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही.रामन यांचे प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन ........... म्हणून ओळखले जाते.





....
A) रामन परिणाम.

3.भारतात कोणता दिवस हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो ?





....
D) 28 फेब्रुवारी.

4. सूर्यप्रकाश सात रंगांचा बनलेला आहे हे कोणी सिद् ध केले ?





....
C) सर आयझॅक न्यूटन.

5. 'दी ऑप्टिक्स' हा प्रकाशाविषयीचा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?





....
B) सर आयझॅक न्यूटन.

6. कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागापासून प्रकाशाचे ............ होणे आवश्यक असते.





....
A) परावर्तन.

7. छायेचा ............ हा प्रकाश स्त्रोत, वस्तू व छाया कशावर पडते यांच्यातील अंतर व दिशा यावर अवलंबून असतो.





....
C) आकार.

8. खालीलपैकी दीप्तीहीन वस्तू कोणती ?





....
D) चंद्र.

9. प्रकाश स्त्रोताच्या मार्गात .......... वस्तू आली, की त्यातून प्रकाश आरपार जातो.





....
B)पारदर्शक.

10. लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो ............ रंगात विभागतो.





....
C) सात.

1 comment: