'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

आपली अस्थिसंस्था व त्वचा (3)

1. ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात, त्या जोडणीला ........ म्हणतात .





....
C) सांधा.

2. .......या प्रकारामध्ये सांध्यांची हालचाल होत नाही.





....
B) अचल सांधा.

3. बिजागिरीचा सांधा या प्रकारामध्ये सांध्यांची हालचाल ........ कोनात होते.





....
A) 180°.

4. ........ या प्रकारच्या सांध्यामध्ये हाडे फक्त एकमेकांवर सरकू शकतात.





....
D) सरकता सांधा.

5. ........ या प्रकारामध्ये सांध्यांची हालचाल 360°कोनात होते..





....
B) उखळीचा सांधा.

6 मनगट व पायाचा घोटा यामध्ये ............ सांधा असतो.





....
C) सरकता सांधा.

7. शरीरातील कोणत्या अवयवाची हाडे अचल सांधा या प्रकारामध्ये येतात ?





....
B) कवटी.

8. त्वचेची कार्ये कोणती ?.





....
D) सर्व पर्याय बरोबर.

9. त्वचेतील ......... च्या प्रमाणावरुन त्वचेचा काळेपणा-गोरेपणा ठरतो.





....
C) मेलॅनिन.

10. मानवी केसांचा रंग ........ मुळे ठरतो.





....
A) मेलॅनिन.

No comments:

Post a Comment