'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

कार्य आणि ऊर्जा (1)

1. जेव्हा बल लावून वस्तूचे विस्थापन होते, तेव्हा .......... होते.





....
B) कार्य.

2. सारख्याच अंतराचे विस्थापन झाले, तरी ज्या कार्यास अधिक बल लागते ते कार्य .......... असते.





....
A) अधिक.

3. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले, तर कार्यही .......... असते.





....
C) अधिक.

4. कार्य मोजण्यासाठी बल व .............दोन्हींचा विचार करावा लागतो.





....
D) विस्थापन.

5. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ............ म्हणतात.





....
B) ऊर्जा.

6. आपल्या शरीराला ऊर्जा .......... मधून मिळते.





....
C) अन्न .

7. एस्. आय. एकक पद् धतीत कार्य व ऊर्जा यांचे एकक कोणते ?





....
D) ज्यूल.

8. खालीलपैकी ऊर्जेची रुपे कोणती आहेत ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर

9. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणा-या उर्जेला .......... म्हणतात.





....
B) यांत्रिक ऊर्जा.

10. गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा हे ........... उर्जेचे दोन प्रकार आहेत ?





....
C) यांत्रिक ऊर्जा

1 comment: