सामान्य विज्ञान
1.खाद्य पदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू उपयुक्त असतो?
1.खाद्य पदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू उपयुक्त असतो?
B)नायट्रोजन.
2.खालीलपैकी कोणता वायू श्वसनास व ज्वलनास मदत करतो?
C)ऑक्सिजन.
3.अग्निशामक नळकांड्या मध्ये खालील पैकी कोणता वायू वापरतात?
A)कार्बन डाय-ऑक्साइड.
4.वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू उपयुक्त असतो?
D)कार्बन डाय-ऑक्साइड.
5.जाहिरातीसाठीच्या दिव्यात खालीलपैकी कोणता वायू वापरतात?
B)निऑन.
6.फ्लोरोसंट पाईपमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात?
C)क्रिप्टॉन.
7.फ्लॅश फोटोग्राफी मध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात?
D)झेनॉन.
8.सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
A)ओझोन.
9.पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध गोड्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
C)0.3%.
10.भारतीय हवामान शास्त्र संस्था खालीलपैकी कोण कोणती कामे करते ?
D) सर्व पर्याय बरोबर.
Thanks...
ReplyDelete