'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

विश्वाचे अंतरंग (3)

1. सूर्यमालेतील सर्वांत वेगवान ग्रह कोणता ?





....
D) बुध.

2. सूर्यमालेतील जीवसृष्टी असलेला ग्रह कोणता ?





....
B) पृथ्वी.

3. पृथ्वीच्या कोणत्या क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात ?




....
B) चुंबकीय.

4. सूर्यमालेतील पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह कोणता ?





....
C) शुक्र.

5. सूर्यमालेतील सर्वांत तप्त ग्रह कोणता ?





....
A) शुक्र

6. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' असेही म्हणतात ?





....
C) मंगळ.

7. सूर्यमालेतील कडी असलेला ग्रह कोणता ?





....
B) शनि.

8. ऑलिम्पस मॉन्स हा सूर्यमालेतील सर्वांत उंच व लांब पर्वत कोणत्या ग्रहावर आहे ?





....
C) मंगळ.

9. खालीलपैकी कोणता ग्रह समुद्रात टाकला तर चक्क तरंगू शकेल ?





....
D) शनि.

10. सूर्यमालेतील कोणता ग्रह घरंगळत चालल्यासारखा दिसतो ?





....
B) युरेनस.

No comments:

Post a Comment