1. निसर्गात उपलब्ध असणा-या पदार्थांना ...... म्हणतात.
B) नैसर्गिक पदार्थ.
2.सजीवांपासून मिळणा-या पदार्थांना ...... म्हणतात.
C) जैविक पदार्थ .
3.जे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत त्यांना ...... म्हणतात.
A) अजैविक पदार्थ.
4.हवा,पाणी, माती हे ...... पदार्थ आहेत.
D) अजैविक पदार्थ.
5.......च्या झाडापासून मिळणा-या चिकाला लॅटेक्स म्हणतात.
B)रबर.
6.कृत्रिम पद्धतीने रबर तयार करणेच्या पद्धतीला ...... म्हणतात.
C)व्हल्कनायझेशन.
7.भारतात रबराचे सर्वांत जास्त उत्पादन ...... राज्यात होते.
D) केरळ.
8.महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात ...... येथे कागद कारखाना आहे.
A) बल्लारपूर.
9. ...... या धाग्याचा शोध न्यूयार्क व लंडन येथे एकाच वेळी लागला.
C) नायलाँन.
10.रेशमाचे मोठ्या पर्माणात उत्पादन ...... देशात सुरू झाले.
D) चीन.
No comments:
Post a Comment