'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

पर्जन्य

1. खालीलपैकी पर्जन्याचे प्रकार कोणते ?

A) आरोह किंवा अभिसरण पर्जन्य
B) प्रतिरोध पर्जन्य
C) आवर्त पर्जन्य
D) वरील सर्व पर्याय बरोबर

2. आरोह पर्जन्य प्रामुख्याने .............प्रदेशात पडतो.

A) ध्रुवीय
B) मध्य अक्षवृत्तीय
C) उपध्रुवीय
D) विषुववृत्तीय

3. बाष्पयुक्त वा-यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन ............ प्रकारचा पाऊस पडतो.

A) प्रतिरोध
B) आरोह
C) अवरोह
D) आवर्त

4. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्जन्य जगात सर्वांत जास्त पडतो ?

A) आरोह पर्जन्य
B) आम्ल पर्जन्य
C) प्रतिरोध पर्जन्य
D) आवर्त पर्जन्य

5. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जावे तसतसे पाऊस ............होत जातो.

A) जास्त
B) कमी
C) यांपैकी नाही

6. समान पर्जन्य असणा-या ठिकाणांना जोडणा-या नकाशावरील रेषांना ............ म्हणतात.

A) समताप रेषा



7. वार्षिक सरासरी पर्जन्य 500 मिमी पेक्षा कमी असलेल्या भागाचा समावेश ............ या प्रदेशात होतो.

A) कमी पर्जन्याचा प्रदेश



8. 500 ते 1000 मिमी वार्षिक सरासरी पर्जन्य असणा-या भागाचा समावेश ............ या प्रदेशात होतो.

A) कमी पर्जन्याचा प्रदेश



9. वार्षिक सरासरी पर्जन्य 1000 मिमी पेक्षा जास्त असणा-या भागाचा समावेश ............ या प्रदेशात होतो.

A) कमी पर्जन्याचा प्रदेश



10. पर्जन्य मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्यास ............ म्हणतात.

A) तापमापक



1 comment: