1. हवेच्या दाबाला ............ असे म्हणतात.
A) हवामानB) वायूदाब
C) तापमान
D) यांपैकी नाही
2. वायूदाब ............ या एककात मोजतात.
A) मिलीमीटरB) अंश सेल्शिअस
C) किमी प्रति तास
D) बार
3. वायूदाबावर परिणाम करणारे घटक कोणते ?
A) तापमानB) समुद्रसपाटीपासूनची उंची
C) पर्याय A व B बरोबर
4. एखाद्या ठिकाणचे तापमान वाढले की वायूदाब ............. .
A) कमी होतोB) वाढतो
C) यांपैकी नाही
5. एखाद्या ठिकाणचे तापमान कमी झाल्यामुळे वायूदाब ............ .
A) कमी होतोB) जास्त होतो
C) यांपैकी नाही
6. एखाद्या ठिकाणचे तापमान कमी झाल्यामुळे तेथील हवेची घनता ............ .
A) वाढते.7. एखाद्या ठिकाणचे तापमान वाढल्यामुळे तेथील हवेची घनता ............ .
A) वाढते8. भूपृष्ठावर वायूदाब ............ असतो.
A) कमी9. समुद्रसपाटीपासून उंच गेल्यास वायूदाब ............ होत जातो.
A) कमी10. पृथ्वीच्या पृष्ठावर क्षितिज समांतर दिशेत वायूदाब सर्वत्र ............ .
A) सारखा असतो
No comments:
Post a Comment