'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

पोषण आणि आहार (2)

1.अ जीवनसत्वाच्या अभावी ...... हा विकार होतो.





....
C) रातंधळेपणा.

2.बेरीबेरी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?





....
B) B1 जीवनसत्व.

3. C जीवनसत्वाच्या अभावी ...... हा विकार होतो.





....
A) स्कर्ही.

4.जीवनसत्वांचा (व्हिटॅमिन) शोध कोणी लावला ?





....
D) कॅसिमीर फंक.

5. D जीवनसत्वाच्या अभावी ...... हा विकार होतो.





....
B) मुडदूस.

6.क जीवनसत्व खालीलपैकी कशामध्ये आढळते ?





....
C) आवळा.

7.संतुलित आहाराचे फायदे कोणते?





....
D) सर्व पर्याय बरोबर.

8. ड जीवनसत्व खालीलपैकी कशामध्ये आढळते?





....
A) सूर्यप्रकाश.

9.शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला ...... म्हणतात.





....
C) कुपोषण.

10. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा जंक फूडमध्ये समावेश होत नाही ?





....
A) दूध.

No comments:

Post a Comment