'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

सजीव सृष्टी (5)

1. जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे प्रकार कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर .

2. भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची स्थापना ............ साली झाली.





....
C) 1916.

3. खालीलपैकी द्विवार्षिक वनस्पती कोणती ?





....
A) बीट.

4. खालीलपैकी अपुष्प वनस्पती कोणत्या ?





....
D)वरील सर्व पर्याय बरोबर.

5. जगातील सर्वांत मोठे फूल कोणते ?





....
B) राफ्लेशिया अरनोल्डी.

6. जगातील सर्वांत लहान फूल कोणते ?





....
C) वुल्फिया.

7. खालीलपैकी अपृष्ठवंशीय प्राणी कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर .

8. प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज व ........... हे प्रकार पडतात.





....
B) जरायुज.

9. प्राण्यांचे अधिवासानुसार कोणते प्रकार पडतात ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

10. खालीलपैकी उभयचर प्राणी कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

2 comments: