'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

गती, बल व यंत्रे (3)

1. वस्तू हलवण्यासाठी,गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी व वस्तूचा आकार बदलण्यासाठी ............ ची आवश्यकता असते.





....
B) बल.

2. खालीलपैकी बलाचे प्रकार कोणते ?





....
D) सर्व पर्याय बरोबर.

3. स्नायूंच्या साहाय्याने लावल्या गेलेल्या बलाला ........... म्हणतात .





....
C) स्नायू बल .

4. वजन उचलणारी व्यक्ती हे .......... बलाचे उदाहरण आहे.





....
D) स्नायू बल.

5. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला ............. म्हणतात.





....
B) यांत्रिक बल.

6. जी यंत्रे विजेचा अथवा इंधनाचा वापर करुन चालवली जातात, अशा यंत्रांना .......... यंत्रे म्हणतात.





....
C) स्वयंचलित .

7. खालीलपैकी स्वयंचलित यंत्राची उदाहरणे कोणती ?





....
D) सर्व पर्याय बरोबर.

8. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास .......... म्हणतात.





....
A) गुरुत्वीय बल.

9. 17 व्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ?





....
B) सर आयझॅक न्यूटन.

10. गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणा-या वस्तूच्या ............ दिशेत कार्य करते.





....
C) विरुद् ध .

No comments:

Post a Comment