'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

आपत्ती व्यवस्थापन

1. अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे ............. होय.





....
C) आपत्ती .

2. खालीलपैकी नैसर्गिक आपत्ती कोणत्या ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

3. खालीलपैकी मानवनिर्मित आपत्ती कोणती ?





....
A) रासायनिक वायू गळती.

4. भूकवचामध्ये कंपने होणे यालाच ............ म्हणतात.





....
B) भूकंप.

5. खालीलपैकी महापूराचे परिणाम कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

6. खालीलपैकी भूकंपाचे परिणाम कोणते ?





....
D) वरील सर्व पर्याय बरोबर.

7. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना केव्हा करणेत आली ?





....
C) 2005 .

8. आपत्ती व्यवस्थापनासाठी खालील संस्थांचे बरोबर संपर्क क्रमांक कोणते ?






....
E) वरील सर्व पर्याय बरोबर.

9. बाल सुरक्षेसंबंधी शासनाने सुरु केलेला चाइल्ड हेल्पलाइन नंबर कोणता ?





....
B) 1098.

10. खालीलपैकी विषारी सापांच्या जाती कोणत्या ?






....
E) वरील सर्व पर्याय बरोबर.

3 comments: