1. आंदोलनामुळे प्राप्त होणा-या गतीला ............ गती म्हणतात.
B) आंदोलित.
2.वर्तुळाकार मार्गाने असणा-या गतीला .......... म्हणतात.
C) वर्तुळाकार.
3. खालीलपैकी वर्तुळाकार गतीची उदाहरणे कोणती ?
D) सर्व पर्याय बरोबर.
4. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते. त्या गतीला .......... म्हणतात.
D) नियतकालिक गती.
5. घड्याळाच्या मिनिट काट्याची गती हे ............. गतीचे उदाहरण आहे.
B) नियतकालिक गती.
6. ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते,त्या गतीला .......... गती म्हणतात.
C) यादृच्छिक गती.
7.उडणारे फुलपाखराची गती हे ............. गतीचे उदाहरण आहे..
D) यादृच्छिक गती.
8. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास .......... म्हणतात.
A) चाल.
9. खालीलपैकी चालीचे एकक कोणते ?
D) मीटर / सेकंद.
10. खालीलपैकी यादृच्छिक गतीची उदाहरणे कोणती ?
D) सर्व पर्याय बरोबर .
Sai
ReplyDelete