1. गतिमान वस्तूचे सतत ............ होत असते.
B) विस्थापन.
2.वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची .......... म्हणतात.
C) गती.
3.वस्तूचे विस्थापन एकाच रेषेत होत असेल तर त्या गतीला ............. म्हणतात.
A) रेषीय गती.
4. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणा-या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते,तेव्हा त्या गतीला .......... म्हणतात.
D) रेषीय एकसमान गती.
5.एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणा-या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते,तेव्हा त्या गतीला .......... म्हणतात.
B) रेषीय असमान गती.
6.सैनिकांच्या संचलनाची गती ही ................. गती असते.
C) रेषीय एक समान गती.
7.आकाशातून पडणारी उल्का हे ........... गतीचा प्रकार आहे.
D) रेषीय असमान गती.
8. एका सरळ रेषेत न जाणा-या वस्तूच्या गतीस .......... म्हणतात.
A) नैकरेषीय गती.
9.नैकरेषीय गतीचे प्रकार कोणते?
D) सर्व पर्याय बरोबर.
10.खालीलपैकी कोणाची गती हे आंदोलित गतीचे उदाहरण आहे ?
C) झोपाळा .
No comments:
Post a Comment