1. ............या काळात सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते, म्हणून या काळास दक्षिणायन असे म्हणतात.
A) 22 डिसेंबर ते 21 जूनB) 21जून ते 22 डिसेंबर
C) 22 मार्च ते 23 सप्टेंबर
D) 23 सप्टेंबर ते 22 मार्च
2. ............या काळात सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक उत्तरेकडे सरकते, म्हणून या काळास उत्तरायन असे म्हणतात.
A) 23 सप्टेंबर ते 22 मार्चB) 21जून ते 22 डिसेंबर
C) 22 मार्च ते 23 सप्टेंबर
D) 22 डिसेंबर ते 21 जून
3. खालीलपैकी अयनदिन कोणते ?
A) 21 जून व 22 डिसेंबरB) 22 मार्च व 23 सप्टेंबर
C) 23 मार्च व 22 सप्टेंबर
D) 22 जून व 21 डिसेंबर
4. खालीलपैकी सम्पात दिन कोणते ?
A) 22 जून व 21 डिसेंबरB) 21 जून व 22 डिसेंबर
C) 22 मार्च व 23 सप्टेंबर
D) 23 मार्च व 22 सप्टेंबर
5. ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात,त्या स्थितीला ............म्हणतात.
A) अयन स्थितीB) सम्पात स्थिती
C) भासमान भ्रमण
D) उपसूर्य स्थिती
6. ज्यावेळी पृ्थ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो,त्या स्थितीस ............ म्हणतात.
A) अपसूर्य स्थिती7. उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठा दिवस ............ हा होय.
A) 21 जून8. दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठी रात्र ............ या दिवशी असते.
A) 22 मार्च9. दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठा दिवस ............ हा होय..
A) 21 जून10. उत्तर गोलार्धातील सर्वांत मोठी रात्र ............ या दिवशी असते.
A) 22 मार्च
No comments:
Post a Comment