1. आपली आकाशगंगा ........... या नावाने ओळखली जाते.
B) मंदाकिनी.
2. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला ........... म्हणतात.
C) आकाशगंगा.
3. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका ........... या नावाने ओळखली जाते.
B) देवयानी.
4. विश्वात खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश होतो ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
5. दीर्घिकांचे त्यांच्या आकारावरून खालीलपैकी कोणते प्रकार पडतात ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
6. खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले ?
C) एडविन हबल.
7. नासा या अमेरिकन संस्थेने 1990 मध्ये .............. ही दुर्बिण पृथ्वीच्या कक्षेत सोडली.
B) हबल.
8. हबल दुर्बिणीमुळे कोणते काम सोपे झाले आहे ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
9. खालीलपैकी ता-यांचे प्रकार कोणते ?
D) वरील सर्व पर्याय बरोबर.
10. ध्रुव तारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा तारा आहे ?
C) रुपविकारी तारे.
No comments:
Post a Comment