1. 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य ............ वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो.
A) कर्कवृतB) विषुववृत्त
C) मकरवृत्त
D) ध्रुव
2. उत्तर गोलार्धात वसंत संपात ........... या दिवशी असतो.
A) 21 जूनB) 23 सप्टेंबर
C) 22 डिसेंबर
D) 22 मार्च
3. 21 जूनच्या अयनदिनी ........... ध्रुव सूर्यासमोर असतो.
A) उत्तरB) दक्षिण
C) दोन्ही
D) यांपैकी नाही
4. 22 मार्च ते 23 सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धात ........... ऋतू असतो.
A) पावसाळाB) हिवाळा
C) उन्हाळा
D) यांपैकी नाही
5. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात ........... ऋतू असतो.
A) हिवाळाB) पावसाळा
C) उन्हाळा
D) यांपैकी नाही
6. 22 मार्च ते 23 सप्टेंबर पर्यंत दक्षिण गोलार्धात ........... ऋतू असतो.
A) उन्हाळाB) पावसाळा
C) हिवाळा
D) यांपैकी नाही
7. ............ या वृत्तावर दिन व रात्र वर्षभर सारखेच (12-12 तासांचे )असतात.
A) कर्कवृतB) विषुववृत्त
C) मकरवृत्त
D) ध्रुव
8. भारतात कोणकोणते ऋतू मानतात ?
A) उन्हाळाB) पावसाळा
C) हिवाळा
D) मान्सून परतीचा काळ
E) वरील सर्व पर्याय बरोबर
9. ऋतू हे पृथ्वीच्या ........... गतीचे परिणाम आहेत.
A) परिभ्रमणB) परिवलन
C) यांपैकी नाही
10. दक्षिण गोलार्धात शरद संपात ........... या दिवशी असतो.
A) 22 मार्चB) 22 डिसेंबर
C) 21 जून
D) 23 सप्टेंबर
No comments:
Post a Comment